Read more
-विलास क्रिएशन-
एका जिद्दी पत्रकाराची 'ग्लोबल' उद्योजक गाथा!
विलास क्रिएशन (Vilas Creation) हे नाव आज केवळ लाकडी हस्तकलेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर तो एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला 'ग्लोबल ब्रँड' बनला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील एका छोट्याशा खेड्यातून सुरू झालेला हा प्रवास आज सातासमुद्रापार पोहोचला असून, या प्रेरणादायी प्रवासाची दखल 'यशस्वी उद्योजक' आणि 'दैनिक सकाळ' सारख्या नामवंत व्यासपीठांनी घेतली आहे.



0 Reviews